Ashirvad Tuza Ekvira Aai | मयुरी - अमृताने घेतलं एकवीरा आईचं दर्शन | Amruta Pawar, Mayuri Wagh

2022-11-25 8

सोनी मराठीवर आशीर्वाद तुझा एकविरा आई ही नवी मालिका आपल्या भेटीला येतेय. यानिमित्ताने अभिनेत्री मयुरी वाघ आणि अमृता पवार यांनी एकविरा आईचं दर्शन घेतलं. पाहूया खास झलक.